"माठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५०७ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
छोNo edit summary
'''माठ''' [[पाणी]] भरण्याच्या मातीच्या भांड्याला म्हणतात. माठाचा उपयोग [[उन्हाळा]] ऋतूमध्ये होतो, कारण माठात पाणी थंड राहते.
या बदलात अजून थोडा तग धरून आहे, तो म्हणजे पाण्याचा माठ. माठाला काहीजण ‘रांजण’ असेही म्हणतात. माठ घेताना बोट दुमडून वाजवून बघावा लागतो, तो ठणठणीत वाजला की समजावे तो पक्का भाजला आहे. मग तो जास्त पाझरत नाही. माठ पाझरणं हे पाणी गार होण्यास मदतच करते, पण ते प्रमाणात हवे.
== स्वरूप ==
माठ हे शक्यतो [[माती]]चे असतात. माठ चा डेरेदार आकार असतो. माठाचा रंग लाल व काळा असतो. माठ हा तीन पायांच्या लोखंडी तिवई ठेवतात.
पाणी घेण्यसाठी सुबक ओगराळे असते. ताटली त्याचावर झाकण ठेवतात.
 
 
{{विस्तार}}
३३३

संपादने