"महाराष्ट्र दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १:
'''महाराष्ट्र दिन''' हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. [[मे १|१ मे]], [[इ.स. १९६०|१९६०]] रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुटी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेेेेल्या 105 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
 
१ मे हा दिवस [[आंतरराष्ट्रीय कामगार दिन]] म्हणूनही ओळखला जातो. युरोपात १ मे रोजी मेपोल हा [[काठी पूजा|काठी महोत्सव]]सुद्धा साजरा होत असतो.
 
==इतिहास==
ओळ १३:
झाले.
 
या हुतात्म्यांच्या बलिदानापुढेबलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.
===हुतात्म्यांची नावे===
२१ नोव्हेंबर इ. स. १९५५ चे हुतात्मे