"शरद पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
ओळ १११:
 
== क्रिकेट ==
राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र आहे. २९ नोव्हेंबर इ.स. २००५ रोजी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले. १ जुलै इ.स. २०१० रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. [[जगमोहन दालमिया]] यांच्यानंतर हे पद भूषविणारे ते दुसरे भारतीय आहेत.
 
== शिक्षणसंस्थां्मधील सहभाग ==
"https://mr.wikipedia.org/wiki/शरद_पवार" पासून हुडकले