"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Changing to standardized template.
छोNo edit summary
ओळ ८७६:
* फ्रान्स सरकारचा ’नाइट ऑफ दि ऑर्डर ऑफ आर्ट्‌स न्ड लेटर्स’ पुरस्कार : भारतीय चित्र-नाट्य अभिनेता आणि दिग्दर्शक राहुल व्होरा यांना.
* ब्रिटिश सेफ्टी काउंसिलतर्फे स्वोर्ड ऑफ ऑनर पुरस्कार : भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीला.
* कॅनडा सरकारचा ऑर्डर ऑफ कॅनडा पुरस्कार : स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. [[जगन्नाथ वाणी]] यांना
* इंटरनॅशनल विमेन्स आंत्रप्रेनियल चॅलेंज पुरस्कार : कांचन नायकवाडी, सुजाता सारावगी, किरण शर्मा यांना
* अमेरिकन सरकारचे आंतरराष्ट्रीय महिला धैर्य पुरस्कार : निर्भया (मरणोत्तर, दिल्ली), अफगाणिस्तान नॅशनल इंटरडिक्शन युनिटच्या मलालाई बहादुरी, होंडुराजच्या नॅशनल ऑटॉनॉमस युनिव्हर्सिटीच्या ज्युलिटा कॅस्टेलनॉस रेक्टर, नायजेरियातील कँपेन फॉर डेमॉक्रसीच्या डॉ. जोसेफाइन ओबियाजुलू ओडुमाकिन, रशियातील मानवी हक्क पत्रकार एलिना मिलाशिना, सोमालियातील एलमन पीस ॲन्ड ह्यूमन राइट्‌स सेन्टरच्या कार्यकारी संचालक फरतुन अदान, चीनमधील तिबेटी ब्लॉगर त्सेरिंग वोसर, सीरियातील मानवी हक्क वकील व स्थानिक समन्वय समितीच्या संस्थापक रझान झेतुनहा, व्हिएटनामच्या ब्लॉगर ता फोंग, या सर्वांना.
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले