"देवदत्त दाभोळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छो Changing to standardized template. |
||
ओळ १:
'''देवदत्त अच्युत दाभोळकर''' (जन्म : कोल्हापूर, [[२३ सप्टेंबर]], [[इ.स. १९१९]] - मृत्यू : सातारा, १७ डिसेंबर, इ.स. २०१०) हे शिक्षणतज्ज्ञ, समाजवादी विचारवंत, वाईच्या प्राज्ञपाठशाळा मंडळाचे सदस्य, [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाचे]] दहावे कुलगुरु<ref>{{
देवदत्त दाभोळकर हे दहा भावंडांमध्ये सर्वात वडील होते. इ.स. १९३६मध्ये ते मुंबई विद्यापीठातून मॅट्रिकच्या परीक्षेत पहिले आले होते. [[मुंबई]]च्या [[एल्फिन्स्टन कॉलेज]]ातून ते एम.एससी. झाले आणि सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात आधी प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य झाले. इ.स. १९६० मध्ये त्यांनी सांगलीत [[चिंतामणराव पटवर्धन]] महाविद्यालय काढले आणि ते तेथे प्राचार्य झाले. दाभोळकर पुण्याच्या [[फर्ग्युसन कॉलेज]]चे आणि मुंबईतील [[कीर्ती महाविद्यालय]]ाचेही प्राचार्य राहिले आहत.
|