"कडुलिंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५७:
कडुलिंब या झाडाची पाने खोबरेल तेलात काळी होईपर्यंत उकळायची आणि ते तेल नियमितपणे लावल्याने केसांची वाढ जोमाने होते.
केसांच्या अनेक समस्या दूर होतात.
*पोटात जंत झाले तर पानांचा रस काढून एक चमचा रसात थोडा (अगदी चिंचोक्याएवढाच) गूळ घालून तीन दिवस प्याल्यास जंत बाहेर पडतात.
*अंगाला खाज सुटत असेल तर पानाचा रस सर्व अंगाला किंवा आंघोळीच्या गरम पाण्यात दहा -बारा कडुलिंबाची पान ठेचून घालावी.
*ताप आल्यास सकाळ-संध्याकाळ कडुलिंबच्या सालीच्या काढा घेतात.
*कडूलिंबाची पान जखमेवर कुटून लावल्यास जखम लवकर बरी होते. निबोण्यांच तेलही औंषधी आहे.
*रक्त दूषित झाल्यावर त्वचेवर डाग पडतात, तेव्हा हे तेल लावतात. औषधी गुणधर्म आहेत. या झाडाचे साल, मूळ,पान,बिया सर्वच औषधीं आहेत
 
== इतर ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कडुलिंब" पासून हुडकले