"कोरफड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १:
कोरफडीचेकोरफड अनेकही उपयोगएक तुम्हांलाऔषधी माहीतवनस्पती असतीलआहे. परंतु, कोरफडीचा रस आरोग्यदायी असतो हे ठाऊक आहे का ?. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फोलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांच पुरवठा होतो. त्यामुळे तुम्ही दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश केला पाहिजे.
वजन घटण्यास मदत होते –
कोरफडीचा रस प्यायल्याने नैसर्गिकरित्या वजन घटण्यास मदत होते. कोरफडीच्या रसामुळे मेटॅबॉलिक रेट वाढून वजन घटते. या रसातील अँटी-ऑक्सिडंट्स शरीरात पसरलेले फ्री-रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात.
ओळ १८:
[[चित्र:Korfad.jpg|thumb|right|200px|कोरफड]]
[[File:Aloe vera MHNT.BOT.2011.3.95.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}}]]
'''कोरफड''' ही [[आफ्रिका]], [[अरबी द्वीपकल्प]], [[दक्षिण आशिया]] येथे उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. ही बहुवार्षिक आहे. पाने जाड मांसल असून पानामध्ये पाणी गराच्या रूपात साठवलेले असते. पाने लांबट असून खोडाभोवती गोलाकार वाढतात. पानांची लांबी ४५ ते ६० सें.मी. आणि रुंदी ५ ते ७ सें.मी. असते. पानाच्या कडांना काटे असतात. झाडाच्या मध्यातून एक लालसर उभा दांडा निघतो व त्यावर केशरी रंगाची फुळेफुले घोसाने येतात.
 
टांगलेले कोरफडीचे रोप मातीशिवाय नुसत्या हवेमध्ये जगू शकते. जमिनीत लावले असता कमी पाण्यात येते. पाणी नियमित घातल्यास पान दळदार व रसरशीत होते.
 
कोरफडीस संस्कृतमध्येये कुमारी, इंग्रजीत ''बार्बेडोस ॲलो'' <ref name="इंग्लिश नाव">बार्बेडोस ॲलो ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Barabados aloe'')</ref> व शास्त्रीय परिभाषेत ''ॲलो बार्बेडेन्सिस'' <ref name="शास्त्रीय नाव">ॲलो बार्बेडेन्सिस ([[रोमन लिपी]]: ''Aloe barbadensis'')</ref> असे म्हणता आणि विदर्भातील झाडीप्रांतात '''गवारफाटा''' असे म्हणतात. ही वनस्पती '''''Liliaceae''''' या कुळातील असून हिचे उत्पत्तिस्थान वेस्ट इंडीज आहे. हिच्या भारतीय जाती Aloe vera (ॲलोव्हेरा) आणि Aloe indica (ॲलोइंडिका) या आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/कोरफड" पासून हुडकले