"चाफा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ६३:
 
भुईचाफा ही आकर्षक, सुगंधी फुले देणारी व अनेक वर्षे जगणारी भुईसरपट पसरणारी वनस्पती मलायात व भारतात सर्वत्र आढळते आणि शोभेकरिता बागेत सर्वत्र लावतात. हिला जमिनीखाली असणारे आयताकृती गाठीसारखे खोड असून जाडसर शाखांपासून जमिनीत अनेक गड्डे बनतात. पाने दोन वा क्वचित अधिक, साधी, आखूड व पन्हळी देठाची, लांबट, मोठी (३० ते ४५ संटीमीटर बाय ७ ते ११ सेंटीमीटर आकारमानाची) व उभी, अंडाकृती भाल्यासारखी असून त्यांचा वरचा पृष्ठभाग हिरवट व चित्रविचित्र आकृतिबंधाचा आणि खालचा पृष्ठभाग लालसर जांभळा असतो. झाडाला बोंडे येतात. दोन आवरणांच्या बोंडात अनेक बिया असतात
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Frangipani|चाफा}}
 
===चित्रदालन===
<gallery>
[[File:चाफा लाल दांडा.jpg|thumb|चाफा लाल दांडा]]
(अपूर्ण)
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Frangipani|चाफा}}
 
[[वर्ग:वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/चाफा" पासून हुडकले