"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३२२:
बाच्छायजादा पुसे वजिराला । धरीसा आहे कोण शिवराजाला ।। बावीस उंबराव आले सभेला । विडा पैजेचा मांडिला ।।<br>
सवाई अबदुल्या बोलला । जिता पकडूं मै राजाला ।। निरोप दिला कुलवजिराला । अबदुल सदरे नवाजीला ।। विडा पैजेचा घेतला । तुरा मोत्याचा लाविला ।।<br>
गळां घातलीं पदकें । खान विजापुरी बोलला ।। फिरंग घोडा सदरे दिला । बाच्छायानें नवाजीला ।। तीवरसांची मोहिम । घेउन अबदुल्या चालला ।। ७ ।। <ref>इतिहास प्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे -ह्यारी आक्वर्थ व शंकर तुकाराम शालिग्राम - सन १८९१</ref></ref>
 
 
<ref>इतिहास प्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे -ह्यारी आक्वर्थ व शंकर तुकाराम शालिग्राम - सन १८९१</ref>
 
==शिवाजीवर टीका करणारे लेखक, राजकारणी आणि पुस्तके==