"राजा बढे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो गैर-बॉट खात्याद्वारे केलेल्या बॉट संपादने काढली
टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
[[चित्र:Raja_Badhe_Chowk.jpg|इवलेसे|दादर, मुंबई येथील राजा बढे चैक
]]
'''राजा बढे '''(१९१२-१९७७) हाहे महाराष्ट्रातील एक मराठी कवी होताहोते. त्यानेत्यांनी पहिले नागपुर येथे कवी म्हणुन प्रसिद्धी मिळवली. नंतर तोते मुंबई येथे राहायला गेलागेले. त्यानेत्यांनी काही काळ आॅल ईंडिया रेडियो येथे काम केले.
 
त्यानेत्यांनी शिवाजी राजावर एक चित्रपट निर्माण केला.
 
बढेचीराजा बढे यांची अनेक गाणी रेकाॅर्ड करण्यात आली. जेव्हा 'प्रकाश पिक्चर्स' सावरकरांकडे 'राम-राज्य' चित्रपटासाठी गाणी लिहीण्याची मागनीमागणी करायला गेले, तर सावरकरांने बढेंचं नाव सुचविलंसुचविले.
 
त्याचात्यांचा अकाली म्रुत्युमृत्यू दिल्ली येथे झाला. त्यानेत्यांनी कधी विवाह केला नाही.
 
मुंबईतील प्रसीद्धप्रसिद्ध राजा बढे चौक त्याच्याचत्यांच्याच नावावर आहे.त्यांचे त्याचे सर्वाधीकसर्वाधिक नाव 'गथागाथा सप्तशती' (महाराष्ट्राचा प्राचीन राजा हल सतवाहानसातवाहान ह्याच्या काव्यांचे संकलन) ह्यातील प्रमुख योगदानासाठी झाले.
 
बढेनेबढे लिहीलेलीयांनी लिहिलेली काही गाणी खालील प्रमाणे आहेत:
* जय जय महाराष्ट्र् माझा, गायक शाहीर साबळे<br>
* हसतेस अशी का मनी, गायीका लता मंगेशकर<br>
"https://mr.wikipedia.org/wiki/राजा_बढे" पासून हुडकले