"सायली संजीव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री (जन्म १९९३)
Content deleted Content added
सायली संजीव यांच्या बद्दल लेख संपादित केला.
(काही फरक नाही)

२१:३०, २८ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

सायली संजीव (जन्म : ३१ जानेवारी १९९३) हि अभिनेत्री असून, अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटकं यातून तिने काम केलं आहे, झी मराठी काहे दिया परदेस हि तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव हि मूळची धुळे येथील असुन तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले, काहे दिया परदेस मालिकेत काम करण्यासोबतच तिने पोलिस लाइन, आटपाडी नाईट्स तसेच सातारचा सलमान या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.[१] [२]

सायली संजीव
सायली संजीव
जन्म ३१ जानेवारी १९९३
महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम काहे दिया परदेस

चित्रपट

  • पोलिस लाइन
  • आटपाडी नाईट्स
  • सातारचा सलमान [३]

मालिका

  • काहे दिया परदेस [४]

जाहिरात

  • सुहाना अंबारी मसाला
  • कोलगेट सॉल्ट आणि निम टूथपेस्ट [५] [६]

नाटक

  • लंगडा मोर

संदर्भ व नोंदी