"इसवी सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''इसवी सन''' किंवा '''इसवी''' ({{lang-la|Anno Domini}}) ही [[ग्रेगरीय दिनदर्शिका|ग्रेगरीय दिनदर्शिकेमधील]] [[कालमापन|कालगणना]] [[येशू ख्रिस्त|येशू ख्रिस्तांच्या]] [[जन्म|जन्मवर्षापासून]] करतात. [[अरबी भाषा|अरबी भाषेतील]] ’इसा’ (येशू) या शब्दापासून ’इसवी’ हा शब्द तयार झाला आहे, ’सन’ म्हणजे ’वर्ष’ किंवा ’साल’. इसवी सन ही कालगणना जगभर वापरली जाते.
 
इसवी सन सुरु होण्यापूर्वीच्या घटना काळ ’इसा पूर्व’, 'इसवी पूर्व' किंवा ''इ.स.पू.'' (इसवी सन पूर्व) असे म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/इसवी_सन" पासून हुडकले