"भितरकनिका राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎पर्यटन: टंकन दोष काढला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २०:
 
==पर्यटन==
येथे आपल्याला वनखात्याने परवाना दिलेल्या बोटीतून फिरावे लागते. याचे मुख्य प्रवेशद्वा=रप्रवेशद्वार म्हणजे खोला गेट आहे. तसेच अजून एक प्रवेशद्वार आहे ते आहे गुप्ती गेट. काही वर्षांपूर्वी येथे पर्यटन अजिबात नव्हते. परंतु आता मात्र परिस्थितीत बदल होत आहे. राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांमुळे आता येथील पर्यटन थोडे वाढले आहे.
येथील खोला ते डांगमल ही बोट सफारी पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. या सफारीत जैवविविधतेने नटलेली खारफुटी परिसंस्थेचा आपण आनंद घेऊ शकतो. ही सफारी शक्यतो सकाळी लवकर किंवा सूर्यास्ताच्या सुमारास केली तर आपण या वनविहाराचा आनंद घेऊ शकतो.