"छऊ नृत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
 
==वैशिष्ट्ये==
प्रत्येक छाऊ नर्तकाला वाघ, सिंह,हरीण हरीण, मोर, घोडा, हंस यांच्या गती माहिती असाव्या लागतात. अंगविक्षेप व हावभाव यांच्याद्वारे नार्त्काने नृत्याची कथा सादर करायची असते. या नृत्यापैकी शिवतांडव हे नृत्य फार प्रभावी असते. या नृत्याच्या पठडीतील मयूरनृत्य, सागरनृत्य,सर्पनृत्य सर्पनृत्य,धीवरनृत्य धीवरनृत्य, नाविकनृत्य इ. नृत्ये उल्लेखनीय आहेत. हे नृत्य केवळ पुरुषांचे आहे.<ref>भारतीय संंस्कृृती कोश खंंड तिसरा</ref>
 
==ओरिसातील नृत्य==
"https://mr.wikipedia.org/wiki/छऊ_नृत्य" पासून हुडकले