"छऊ नृत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकन दोष सुधारले.
ओळ १:
'''छाऊ नृृत्यनृत्य''' हा भारताच्या [[ओरिसा]] व [[बिहार]]मधील हा प्रसिद्ध नृृत्यप्रकार आहे. बिहारच्या सराईकेला या भागात या नृृत्याचानृत्याचा विशेष प्रचार आहे.
 
==स्वरूप==
छाऊ म्हणजे मुखवटा. मुखवटा घालून हे नृृत्यनृत्य केले जाते. यामध्ये नृृत्याची एक साखळी असून वसंंतोत्सवात हे नृृत्यनृत्य केले जाते. अर्धनारीनटेश्वर ही या नृृत्याचीनृत्याची देवता असल्याने तीन दिवस तिचे पूजन करून या नृृत्याला प्रारंंभ केला जातो. सुपीकपणा व सर्जन यांचे प्रतीक म्हणून या देवतेकडे पाहिले जाते.
हे नृत्य तीन रात्री चालते.याच्या साथीला नगारा,मृदंग,बासरी इ.वाद्ये असतात.यात साध्या नृत्याबरोबर पौराणिक व रामायण महाभारतातील प्रसंगावर आधारलेली नृत्यही असतात. या नृत्यात गती,उत्प्लवन भ्रमरी व पदन्यास यांना महत्व असते.<ref>भारतीय संंस्कृृती कोश खंंड तिसरा</ref>
 
ओळ ९:
 
==ओरिसातील नृत्य==
ओरिसात प्रचलित असलेल्या छाऊ नृत्यात नर्तक मुखवटे घालत नाहीत.दोन व्यक्ती मिळून जी नृत्ये सादर करतात,त्यात राधाकृष्णांच्या लिलीलिला दाखविणे हा प्रकार प्रमुख असतो.यात पुरुषच राधेचे सोनसोंग घेतो.नृत्याच्या गतीबरोबर चेह-यावरील भावमुद्राही बदलत असतात.आणि हेच या नुत्याचेनृत्याचे वैशिष्ट्य आहे.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/छऊ_नृत्य" पासून हुडकले