"शिक्षक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
 
==शिक्षकांची कार्य, कर्तव्ये आणि कौशल्ये==
शिक्षकांची कर्तव्ये
1. नियमित व वक्तशीरपणे शाळेत उपस्थित राहणे .
2. निर्धारित अभ्यासक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण
करून 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन '(CCE ) द्वारे
बालकांची प्रगती सुनिश्चित करणे .
3. गाजेनुसार अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करून वर्षाखेर
सर्व बालकांची प्रगती साध्य करणे .
4. व्यापक 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ' करून मुलांचे
प्रगती पत्रक तयार करणे .
5. पालक सभा आयोजित करून त्यात बालकांची
उपस्थिती , क्षमता व प्रगती यावर चर्चा करणे .
6. विविध प्रशिक्षणात सहभागी होणे .
7. परिसरातील शाळेत न येणाऱ्या मुलांचा शोध घेऊन
त्यांना शाळेत दाखल करणे .
8. शाळा व्यवस्थापन समितीत शिक्षकांचा
प्रतिनिधी म्हणून काम करणे .
9. शासनाने निर्धारित केलेली किमान अर्हता प्राप्त
करणे .
10. सकाळ-दुपार विद्यार्थ्यांची हजेरी घेणे .
11. गैरहजर मुलांच्या पालकांच्या भेटी घेऊन चौकशी करणे
.
12. शालेय दैनंदिन उपक्रम , सहशालेय उपक्रम यात सक्रीय
सहभाग नोंदवणे .
13. कृतीशील अध्ययन , ज्ञान रचनावाद , बालस्नेही ,
बालाकेंद्रित वातावरण , स्वयं अध्ययन इत्यादीद्वारे
ज्ञानदानाचे कार्य करणे .
14. शाळा हा गावच्या विकासाचा घटक असल्याने
साक्षर भारत , निर्मल ग्राम योजना , संपूर्ण स्वच्छता
अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान ई .
योजनांची माहिती ठेऊन गरजेनुसार सक्रीय सहभाग
नोंदविणे .
15. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी व समान वागणूक देणे
.
16. बाल हक्कांच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील राहणे .
17. शाळेतील उपलब्ध साधनसामुग्रीचा अध्ययन
अध्यापनात नियमित वापर करणे . ऊदा . संगणक, टी.
व्ही . ,गणित पेटी , विज्ञान पेटी , नकाशे ,
स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य , स्वयं-अध्ययन कार्ड ,
विविध चार्टस , मोडेल्स इत्यादी .
18. वर्गाशी /शाळेशी निगडीत सर्व अभिलेखे अद्ययावत
ठेवणे .
19. मुख्याधापक / अधिकारी यांच्या लेखी / तोंडी
सूचनानुसार प्राथमिक शिक्षणासंबंधीची सर्व कामे
पार पाडणे .
20. RTE ACT 2009 व RTE RULES 2011यातील सर्व
तरतुदींचे पालन करणे .
 
==शिक्षक प्रशिक्षण आणि निवड==
"https://mr.wikipedia.org/wiki/शिक्षक" पासून हुडकले