"लुई पाश्चर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
सुधारणा. भर घातली.
ओळ ३:
 
= बालपण =
[[फ्रान्स|फ्रान्समध्ये]] ज्युरा येथील डोल या लहानश्या गावात लुई पाश्चर यांचा जन्म २७ डिसेंबर १८२२ साली झाला. लुई यांच्या वडिलांचे नाव जोसेफ पाश्चर हे होते. लुई आपल्या भावंडांबरोबर अतिशय गरिबीत वाढले. लुई यांचा स्वभाव अतिशय कोमल व संवेदनशील होता.त्यांना निसर्गात रमायला खूप आवडे. लुई यांची रेखाटणेरेखाटने अतिशय सुंदर असेअसत. १८२७ पर्यंत लुई यांचे बालपण अर्बोई इथे क्विसान्स या नदीकाठी गेले.
 
= विवाह =
पाश्चर ज्या महाविद्यालयात काम करत होते, तेथील लॉरेंन्ट या प्राचार्यांची मुलगी मेरी हिच्याशी पाश्चर यांचा [[विवाह]] झाला.हा विवाह १८४९ साली झाला.
 
= कार्य =
*लुई पाश्चर यांनी हवेमधील धुळीत सूक्ष्मकण असतात हे स्पष्ट केले.
*पाश्चर यांनी [[दुधदूध]] टिकवण्यासाठी निर्जंतुकीकरण या प्रक्रियेचा शोध लावला. या प्रक्रियेला त्यांच्या नावावरून '''पाश्चरीकरण''' असे म्हणतात.
*[[कुत्रा|कुत्र्याच्या]] चावण्याने होणाऱ्या [[रेबीज]] या रोगावारचीरोगावरची [[लस]] शोधण्याचे काम पाश्चर यांनी केले.
*अनेक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापकाचे काम केले.