"मेमरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ७:
या कारणामुळे तर वर नमूद केलेल्या रॅमला तात्पुरती साठवण म्हणतात. कारण मायक्रो कॉम्प्युटर बंद होतो त्या क्षणीच रॅमवरची  सर्व माहिती पुसली जाते, म्हणूनच चालू कामांचा डेटा वारंवार दुय्यम साठवण  उपकरणांमध्ये साठवून ठेवण्याची कल्पना छान आहे. म्हणजेच जर तुम्ही एखाद्या कागदपत्रांचे, एखाद्या स्प्रेडशीटचे काम करीत असाल, दर थोड्या मिनिटांनी तुम्ही तुमचे काम जतन किंवा स्टोअर करायला पाहिजे.
 
कॅच (उच्चार "कॅश" असा करतात.) मेमरी सीपीयू आणि मेमरीमध्ये तात्पुरत्या जलदगतीच्या समाविष्ट विभागासारखे काम करून प्रक्रियेत सुधारणा करते. रॅम मधली कोणती माहिती वारंवार वापरली जाते हे संगणक शोधून काढतो आणि मग त्याची "कॅश" मध्ये नोंद करतो.गरज असेल तेव्हा सीपीयु कॅश मधून ती माहिती झटकून घेतो. रॅम पुरेशी असणे महत्त्वाचे आहे. उदा मायक्रोसॉफ्ट ऑफिस २००७ परिणामकारकतेने वापरण्यासाठी तुम्हाला किमान २५६ एमबी रॅम प्रोग्रॅम सामावायाला आणि अन्य ५१२ एमबी - १०२४ एमबी रॅम ऑपरेटिंग सिस्टीमला आवश्यक असते. काही अॅप्लिकेशनॲप्लिकेशन जसे फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर  अशांना तर जास्त रॅमची ही गरज भासू शकते. सुदैवाने गोष्ट म्हणजे एखाद्या संगणक प्रणालीत या अतिरिक्त रॅमची एखाद्या डीआय एमएम द्वारे (डय़ुअल इन मेमरी मॉडयुल) विस्तारित मॉड्यूल म्हणून सिस्टीम बोर्डमध्ये भर करता येते. रॅमची क्षमता बाईट्समधे व्यक्त केली जाते. मेमरीच्या क्षमतेचे वर्णन करण्यासाठी सर्वसाधारणतः मोजमापाची तीन एकके वापरली जातात.
 
अन्य प्रकारच्या रॅममध्ये डी रॅम, एडी रॅम, डीडीआर आणि थेट आरडी रॅम यांचा समावेश होतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/मेमरी" पासून हुडकले