"अनुष्का शंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सुशान्त देवळेकर ने पुनर्निर्देशन ठेउन लेख अनौष्का शंकर वरुन अनुष्का शंकर ला हलविला: देवनाग...
अनौष्का हे लेखन होते. ते चर्चापानावरील चर्चेनुसार आणि देवनागरीच्या संकेतानुसार अनुष्का केले
ओळ २:
{{माहितीचौकट संगीतकार
| पार्श्वभूमी रंग =
| नाव = अनौष्काअनुष्का शंकर
| चित्र = Anoushka_Shankar_-3578.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = अनौष्काअनुष्का शंकर (२०१६)
| पूर्ण नाव =
| टोपणनाव =
ओळ ३५:
}}
 
'''अनौष्काअनुष्का शंकर''' (Anoushka Shankar) ([[जन्म]] - [[जून ९|९ जून]] [[इ.स. १९८१|१९८१]]) ह्या ब्रिटिश भारतीय सतारवादक आणि संगीतकार आहेत. अनौष्काअनुष्का भारतीय सितारवादक [[पंडित रविशंकर]] यांच्या मुलगी व सितारवादक [[नोराह जोन्स]] यांच्या सावत्र बहीण आहे.
 
==शिक्षण व संगीतविषयक कारकीर्द==
अनौष्काअनुष्का ह्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून आपले वडील रविशंकर ह्यांच्याकडे सारवादनाचे धडे घेतले. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी सतारवादनाचा आपला पहिला कार्यक्रम सादर केला. त्यांच्या राईज ह्या संगीतसंग्रहाला ग्रॅमी पुरस्कार मिळाला.
 
==संदर्भ==