"संभाजी भिडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अंतर्गत दुवे निर्माण केले
अधिक योग्य म्हणून बदलले
ओळ ५:
शिवप्रतिष्ठान ही संस्था कुठल्याही राजनैतिक पक्षाशी संलग्न नसणारी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था आहे. [[नरेंद्र मोदी]] हे भिडे यांना प्रेरणा स्थानी मानतात. २०१४ या वर्षी तासगाव, सांगली येथील झालेल्या प्रचार सभेतील भाषणात मोदी म्हणाले की मी भिडे यांच्या आमंत्रणाने नाही तर त्यांची आज्ञा मानुन आलो आहे. असे म्हंटले आहे की, [[देवेंद्र फडणवीस|देवेंद्र फडनविस]] यांनी ही आपल्या ठरवलेल्या कार्यक्रमात बदल करुन, एके दिवशी भिडे यांची भेट घेतली. शिवप्रतिष्ठानच्या कार्यक्रमास मोदी व फडनविस उपस्थित राहिले आहेत. भिडे यांच्या विषयी [[उद्धव ठाकरे]] यांच्या मनात आदर आहे.
 
भिडे हे ब्रम्हचारी आहेत, म्हणुन ते पादत्राणे घालित नाही. ते प्रवास ही सायकल ने करता. मोदी एका भाषणात म्हणाले की भिडे यांना पाहता त्यांच्या व्यक्तिमत्वातसाध्या रूपात त्यांचा त्याग, त्यांची तपस्या व त्यांचा मोठेपणा लक्षात येत नाही. प्रिती सोमपुरा यांच्याशी बोलताना भिडे यांनी हिंदु तत्वज्ञानाचा पाया “एकम् सत् विप्रा: बहुधा वदन्ति” आहे असे आपले मत मांडले.
 
== संदर्भ ==