"रामायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Battle at Lanka, Ramayana, Udaipur, 1649-53.jpg|right|thumb|325px|रामायणात वर्णिलेले लंकेचे युद्ध (चित्रनिर्मिती: इ.स. १६४९-५३)]]
{{हिंदू धर्मग्रंथ}}
'''रामायण''' हे [[वाल्मीकी ऋषीं]]<nowiki/>नी रचलेले एक महाकाव्य असून त्याला [[हिंदू धर्म|हिंदू धर्माय]] एक पवित्र ग्रंथ समजतात. संशोधनानुसार रामायणाचा रचनाकाळ इ.स.पू. पाचवे शतक ते इ.स.पू. पहिले शतक यादरम्यान निर्धारित केला गेला आहे. या संदर्भात उपक्रमावर झालेली ही [http://mr.upakram.org/node/3753] चर्चा वाचावी. रामाचे राज्य आदश होते.
 
"रामायण" [[तत्पुरुष समास]] असून तो (राम+अयन=रामायण) "रामाची कथा" अशा अर्थाने येतो. ''अयन'' हा ''वाट किंवा मार्ग'' या अर्थाने ''(सीताशोधनाकरिताची) रामाची वाट'' या अर्थानेही असल्याचे सांगितले जाते. रामायणामध्ये २४,००० श्लोक{{संदर्भ हवा}} असून ते ७ कांडांमध्ये विभागले आहेत. रामायणाची मुख्य कथा [[अयोध्या|अयोध्येचा]] राजपुत्र [[राम|रामाची]] पत्‍नी [[सीता|सीतेचे]] [[रावण|रावणाकडून]] अपहरण, आणि तत्पश्चात रामाकडून रावणाचा वध अशी आहे. ग्रंथानुसार [[वाल्मीकी]] ऋषींनी रचलेल्या या काव्याचा [[राम|रामाच्या]] मुलांनी ([[लव]]-[[कुश]]) प्रचार केला.
ओळ ७:
नंतरच्या काळातील [[संस्कृत]] काव्यांच्या [[छंद]] रचनाशैलीवर रामायणाचा गाढा प्रभाव दिसून येतो. रामायणाचा उल्लेख नीतिकथा, तात्त्विक व भक्तिसंबंधित चर्चांमध्ये येतो. [[राम]] , [[सीता]] , [[लक्ष्मण]] , [[भरत]] , [[हनुमान]] व कथेचा खलनायक [[रावण]] आदी पात्रे [[भारत|भारतीय]] सांस्कृतिक प्रज्ञेचा हिस्सा बनले आहेत. रामायणाचा प्राचीन भारताच्या प्रमुख साहित्यकृतींवर व [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडातील]] कला व संस्कृतीवर सखोल प्रभाव दिसतो. प्रभावित कृतींमध्ये इ.स.च्या १६व्या शतकातील [[मराठी]] संत [[एकनाथ]], [[हिंदी भाषा]] कवी [[तुलसीदास]], इ.स.च्या १३व्या शतकातील [[तमिळ भाषा|तामिळ]] कवी कंब, इ.स.च्या २०व्या शतकातील [[मराठी]] कवी [[गजानन दिगंबर माडगूळकर]] आदी प्रमुख होत.
 
रामायणाचा प्रभाव आठव्या शतकापासून [[भारत|भारतीय]] वसाहत असलेल्या आग्नेय [[आशिया]]मधील [[इंडोनेशिया]] (जावा, सुमात्रा व बोर्नियो) [[थायलंड]], [[कंबोडिया]], [[मलेशिया]], [[व्हिएतनाम]] व [[लाओस]] आदी देशांच्या [[साहित्य|साहित्य,]] [[शिल्पकला]], [[नाटक]] या माध्यमांवरही पडलेला आढळतो.जय श्रीरामश्रीश्रीरामा
 
== रामायणातील कांडे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/रामायण" पासून हुडकले