"व्यवस्थापन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ९:
 
व्यवस्थापन हा एक आधुनिक काळातील परवलीचा शब्द बनला आहे. प्रत्येक कृती ही व्यवस्थापना भोवती फिरत असते. इतरांना कडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. व्यवस्थापन म्हणजे नियोजन करणे ,संघटन करणे ,समन्वय साधने ,प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे आणि नियंत्रण करणे होय. व्यवस्थापन ही एक सार्वत्रिक प्रकिया आहे.कोणतेही क्षेत्र असो सामाजिक ,राजकीय ,सांस्कृतिक व शेक्षणिक व इतर क्षेत्रांमध्ये व्यवस्थापनाला महत्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जीवनात व्यवस्थापन करावेच लागते. ती व्यक्ती अशिक्षित असो किवा सुशिक्षित असो व्यवस्थापन हे करावेच लागते. व्यवस्थापन ही सामुहिक कृती आहे.सातत्याने चालू राहते. व्यवस्थापन हे गतिमान व लवचिक असल्यामुळे एकाद्या वेळी केलेले व्यवस्थापन बदलू शकतो .
व्यवस्थापन शास्त्राची सुरुवात अलीकडच्या काळात एक स्वतंत्र्य अभ्यास तरी अभ्यास विषय म्हणून उदयास आली आहे. दीर्घकाळ अर्थशास्त्राचा एक भाग म्हणून मानला जात असे. औद्योगिक क्रांतीनंतर नव्याने झपाट्याने उभे राहिलेले कारखाने वेगाने उपलब्ध झाली. बदलती आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती अशा अनेक कारणाने उपलब्ध असलेले व्यवस्थापन विषयाचे ज्ञान अपुरे आहे.