"गुवाहाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३४:
==शिक्षण==
[[भारतीय प्रौद्योगिकी संस्थान गुवाहाटी]] ही भारतामधील सर्वोत्तम तांत्रिकी संस्थांपैकी एक आहे. आय.आय.टी. गुवाहाटीचा परिसर गुवाहाटीच्या उत्तर भागात स्थित आहे. ह्याच बरोबर कॉटन कॉलेज, गुवाहाटी विद्यापीठ, आसाम विज्ञान व तांत्रिकी विद्यापीठ इत्यादी अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था गुवाहाटीमध्ये आहेत.
 
==खेळ==
[[नेहरू स्टेडियम, गुवाहाटी|नेहरू स्टेडियम]] हे गुवाहाटीमधील प्रमुख स्टेडियम असून येथे [[क्रिकेट]] व [[फुटबॉल]] ह्या खेळांचे आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातात. येथील [[इंदिरा गांधी ॲथलेटिक स्टेडियम]] २००७ राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांसाठी बांधले गेले व आजच्या घडीला प्रामुख्याने फुटबॉलसाठी वापरले जाते. [[२०१७ फिफा अंडर-१७ विश्वचषक]] स्पर्धेसाठी निवडल्या गेलेल्या ६ यजमान शहरांपैकी गुवाहाटी एक होते. येथे अनेक साखळी व बाद फेरीचे सामने खेळवले गेले. [[इंडियन सुपर लीग]] स्पर्धेत खेळणारा [[नॉर्थईस्ट युनायटेड एफ.सी.]] हा फुटबॉल क्लब गुवाहाटीमध्येच स्थित आहे.
 
==वाहतूक==
"https://mr.wikipedia.org/wiki/गुवाहाटी" पासून हुडकले