"भूगोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
भुगोल पृथ्वी
ओळ १:
[[चित्र:भुगोल पृथ्वी.jpg|अल्ट=भुगोल पृथ्वी|इवलेसे|226x226अंश|'''भुगोल पृथ्वी''']]
 
== प्रस्तावना ==
भूगोलाला इंग्रजीमध्ये '''Geography'''(जिओग्राफी) हा शब्द आहे. या शब्दाची उत्पत्ती [[ग्रीक|ग्रीक भाषा]] शब्द --'''Ge''' किंवा '''Gaea''' या शब्दापासून झालेली आहे. या दोघांचा अर्थ Earth किंवा [[पृथ्वी]] असा होतो. graphein या शब्दाचा वर्णन करणे किंवा लिहिणे होतो. यो दोन शब्दांचा विचार केल्यास पृथ्वी आणि तिच्या वैशिष्ट्यांचा, पृथ्वीवरील जैवविविधतेचा आणि मानवी [[उत्क्रांती]]चा आणि तिच्या कार्यांचा अभ्यास करणे हा भूगोलाचा उद्देश होईल. मराठीतला भूगोल हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा घेतला आहे. भूगोल म्हणजे पृथ्वीचा गोल. हा शब्द भूगोलाचा अभ्यास या अर्थानेही वापरला जातो. [[भूगोलशास्त्रज्ञ]] चार पारंपरिक विचारांतून भूगोलाच्या अध्ययनावर भर देतात. त्यामध्ये <br />1.नैसर्गिक आणि मानवी क्रिया <br />2. भूवैशिष्ट्यांचा अभ्यास <br />3. [[मनुष्य]] आणि पृथ्वी यांचा सहसंबध आणि <br />4. भू-शास्त्र यांचा समावेश होतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/भूगोल" पासून हुडकले