"अभंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकन दोष सुधारले.
ओळ १:
'''अभंग''' हा खास प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला [[कविता|काव्यप्रकार]] आहे. तसेच अभंग हा एक [[वृत्त छंद|वृत्त-छंदही]] आहे.
काव्यप्रकार म्हणून अभंगाची वैशिष्ट्ये प्रामुख्याने आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी [[वारकरी संप्रदाय|वारकरी संप्रदायातील]] [[संत|संतांनी]] या काव्यप्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला. [[संत नामदेव]],[[संत ज्ञानेश्वर]] , [[संत एकनाथ]] इ संतमेळा्याचे विठ्ठलभक्तिपरविठ्ठलभक्तीपर काव्य प्रामुख्याने अभंग स्वरूपातच आहे. छंद म्हणून अभंगाचे दोन प्रमुख प्रकार पडतात. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग. मोठ्या अभंगात प्रत्येक चरणाचे चार खंड पडतात. पहिल्या तीन खंडात प्रत्येकी सहा अक्षरे असतात. तर शेवटच्या खंडात चार अक्षरे असतात. दुसऱ्या व तिसऱ्या चरणखंडाच्या शेवटी [[यमक]] जुळविलेले असते. तर शेवटचा खंड चरणाला पूर्णत्व देणारा असतो.
 
उदा. सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी ।। कर कटेवरी । ठेवोनिया ।।
ओळ ११:
महानुभव संप्रदायात अभंग या शब्दाला समाप्तीमुद्रा असे म्हटले आहे.( लीळाचरित्र ४२४.)
 
इतिसासाचार्य राजवाडे यांनी अभंगांचे १. प्रतिष्ठा, २. उष्णिग ३. सुप्रतिष्ठा ४. बृहती ५.जगती असे काही भेद सांगितले आहेत.
 
 
ओळ २३:
[[वर्ग:काव्यप्रकार]]
[[वर्ग:लोककला]]
अभंग साहित्यातील हा अतिशय चांगला प्रकार आहे
"https://mr.wikipedia.org/wiki/अभंग" पासून हुडकले