"स्वरानंद प्रतिष्ठान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
दुवे जोडले.
ओळ ६:
 
==इतिहास==
स्वरानंद ही संस्था ७ नोव्हेंबर १९७० रोजी स्थापन झाली आणि १९९५ साली तिचे नाव स्वरानंद प्रतिष्ठान झाले इ.स. १९७०च्या सुमारास पुण्यातील विश्वनाथ ओक व हरीश देसाई यांनी 'आपली आवड' या शीर्षकाखाली प्रथमच मराठी वाद्यवृन्दाचा कार्यक्रम केला. त्याला त्या काळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांचाबरोबर अरुण नूलकर , सुधीर दातार, [[अजित सोमण]], सुहास तांबे, सुरेश करंदीकर, प्रकाश भोंडे या मित्रांनी सक्रिय सहभाग घेतला. पुढे विविध संकल्पनांवर आधारित कार्यक्रम होतच गेले. त्यातूनच स्वरानंद ही संस्था स्थापन झाली. केवळ मराठी सुगम संगीताचे रंगमंचीय कार्यक्रम करणारी ''''स्वरानंद प्रतिष्ठान'''' ही तसे करणारी आद्य संस्था म्हणून ओळखली जाते.
 
==स्वरानंदचे कार्यक्रम==
'स्वरानंद'ने नेहमीच रसिकश्रोता हा केंद्रबिंदू मानत आली आहे व कार्यक्रमांची आखणी व बांधणी केली आहे. २॥ - ३ तास रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी लोकप्रिय भावगीते, चित्रगीते, अभंग, लावणी, नाट्यगीते, कोळीगीते, लोकसंगीत आदी गानप्रकारांची गाणी स्वरानंदाच्या कार्यक्रमांत सादर होतात.
 
==संस्था स्थापनेचा उद्देश==
ओळ २३:
 
=='''स्वरानंद प्रतिष्ठान'''ने केलेले रंगमंचावरचे कार्यक्रम==
* असेन मी नसेन मी ([[शांता शेळके]] यांच्या रचना) (११ जून २००६)
* आनंदतरंग ([[श्रीनिवास खळे]] अमृतमहोत्सव) (२३ ऑगस्ट २०००)
* आपली आवड (लोकप्रिय मराठी गाण्यांचा कार्यक्रम) (७ नोव्हेंबर १९७०)
* गदिमा आणि बाबूजी दृक्‌श्राव्य कार्यक्रम
ओळ ३१:
* मंतरलेल्या चैत्रबनात ([[ग.दि.माडगूळकर]] यांच्या हा चित्रपटगीतांचा कार्यक्रम) (१७ डिसेंबर १९७५)
* मी निरांजनातील वात ([[गजानन वाटवे]] यांच्या गाण्यांचा कार्यक्रम (८ जून १९९७)
* वसंत नाट्य वैभव ([[वसंत कानेटकर]] यांच्या नाट्य कर्तृत्वाचा मागोवा घेणारा दृक्‌-श्राव्य कार्यक्रम) (२० मार्च २०११)
* स्वरप्रतिभा (पंडित पं.जितेंद्र अभिषेकींचा सांगीतिक मागोवा घेणारा दृक्‌-श्राव्य कार्यक्रम) (६ जून १९९९)
 
ओळ ५७:
* सुगम संगीत गायकाला देण्यात येणारा [[उषा अत्रे]] (उषा वाघ) [[पुरस्कार]]
* इ.स. २०१०पासून 'स्वरानंद प्रतिष्ठान'चे मानद अध्यक्ष काव्यगायक कै. गजाननराव वाटवे यांच्या नावाने सुरू केलेला एक स्वतंत्र पुरस्कार, भावसंगीताच्या क्षेत्रात प्रदीर्घ सेवा करणाऱ्या बुजुर्ग कलाकाराला दिला जात आहे. पहिला पुरस्कार भावगीत गायक अरुण दाते यांना दिला गेला.
* अजित सोमण यांच्या नावाचा स्वरशब्दप्रभू पुरस्कार
 
==स्वरानंद’चे पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती आणि वर्ष==