"सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २७:
| आढळप्रदेश_नकाशा_शीर्षक=सिंहाचा अफ्रिकेतील आढळप्रदेश
}}
'''सिंह''' हा जंगलाचा राजा म्हणून ओळखला जातो. तो मांसभक्षक प्राणी आहे. सिंहाचे शास्त्रीय नाव 'पँथेरा लिओ' आहे.शूर असलेल्यामाणसाला सिंहाचे प्रतिक देतात.
 
जगभरात आशियाई किंवा आफ्रिकन या दोन प्रकारचे सिंह आढळतात. आशियाई सिंहांचे अस्तित्व हे पूर्वापार भारतातच राहिले असून गेल्या काही वर्षांपासून तर ते [[गीर]]पुरतेच उरले आहे. [[आशियाई सिंह]] एकेकाळी ग्रीसपासून मध्य भारतात बिहारपर्यंत होते. पण शिकारीमुळे ते आता फक्त गीर जंगलात मिळतात. परंतु काही संशोधक लेखकांच्या मते सिंह हा मूळचा भारतातील नसून तो बाहेरून भारतात आणाला गेला व त्यामुळेच त्यांची संख्या इतकी कमी आहे.<ref>[http://books.google.co.in/books?id=jcqPAAAAQBAJ&q=lion+not+indigenous#v=snippet&q=lion%20not%20indigenous%20to%20india&f=false गुगल बुक्सवरील ''एक्झॉटिक एलियन्स : द लायन ॲन्ड द चिता इन इंडिया'']</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंह" पासून हुडकले