"शिलाई यंत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: शिलाई यंत्र हे कापड शिवण्याचे यंत्र आहे.शिलाई यंत्राचा प्रथम शो...
(काही फरक नाही)

१४:०२, ५ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

शिलाई यंत्र हे कापड शिवण्याचे यंत्र आहे.शिलाई यंत्राचा प्रथम शोध ए.वाईसेन्थ्ल यांनी इ.स.१७५५मध्ये लावला. १७९० मध्ये थोमस सेंट यांनी दुसऱ्या शिलाई यंत्राचा शोध लावला.शिलाई यंत्र हे वस्त्रापासून कापड तयार करणे,घरगुती कापड शिवणे यासाठी वापरले जाते.