"सोलापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २०८:
* [[सोलापूर जिल्हा]]
* [[पंढरपूर]]– महाराष्ट्रातील आध्यात्मिक श्री विठ्ठल मदिंर येथे आहे. दरवर्षी आषढी आणि कार्तिकी एकादशीला येथे लाखोच्या संख्येने महाराष्ट्राशिवाय शेजारच्या राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात.
* [{तुळजापूर }]- सोलापूर जिल्ह्यातून जाणारा उस्मानाबादला जाणाऱ्या रोडवर तुळजापूर हे गाव आहे. त्या गावात तूळजामातेचे मन्दिर आहे हे मन्दिर महाराष्ट्रातील लाखो लोकांचे आराध्य दैवत आहे. नवरात्रीच्या वेळेस येथे भक्तांची खूप गर्दी असते. येथे दर्शनासाठी महाराष्ट्रातून तसेच कर्नाटक व आंध्र प्रदेशातून भरपूर लोक येतात. हे एक महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सोलापूर" पासून हुडकले