"सोलापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १५७:
 
=== सोलापूर वाहतूक व्यवस्था ===
आज सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न अधिकच जटील बनलेला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे येथील जनमानसात असणारी वाहतुकीचे नियम पाळण्यासंबंधी अनास्था हि होय. तरी हि गेली ४ ते ५ वर्षात असणारी हि वाहतुकीची समस्या कमी करण्याचा प्रयत्न येथील प्रशासकीय यंत्रणांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शहरात हि वाहतुकीची समस्या बसस्थानक परिसरात अधिकच असलेली दिसून येते. त्यामुळे या ठिकाणी अनेकदा वाहतुकीची कोंडी झालेली दिसून येते.सोलापूर शहरातून ४ प्रमुख महामार्ग जातात. १) सोलापूर - पुणे, २) सोलापूर - विजापूर, ३) सोलापूर - हैद्राबाद, ४) सोलापूर - धुळे. त्याच प्रमाणे सोलापूर हे वाहतूक व्यवस्थेमध्ये खूपच विखुरलेले शहर म्हणून ओळखले जाते.
 
== लोकजीवन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सोलापूर" पासून हुडकले