"बाबा राम रहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
ओळ ३२:
 
सीबीआय कोर्टाने डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर त्यांना सोमवारी 28 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात त्यांना सात ते दहा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.<ref>http://www.lokmat.com/national/ram-rahim-more-dangerous-terrorists-osama-laden-said-tarun-sagar-ji-maharaj/</ref>
मासिक पाळीचं कारण देऊन बाबा राम रहीमच्या तावडीतून सुटका करायच्या साध्वी
एकेकाळी डेरा सच्चा सौदाशी संबंधीत असलेले लोकं आता बलात्कारप्रकरणी जेलमध्ये शिक्षा भोगणा-या बाबा गुरमीत राम रहीम सिंगविरोधात एक-एक धक्कादायक असे दावे करत आहेत. डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग बलात्काराच्या आरोपाखाली 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.
एकेकाळी डेरा सच्चा सौदाशी संबंधीत असलेले लोकं आता बलात्कारप्रकरणी जेलमध्ये शिक्षा भोगणा-या बाबा गुरमीत राम रहीम सिंगविरोधात एक-एक धक्कादायक असे दावे करत आहेत. डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग बलात्काराच्या आरोपाखाली 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. दरम्यान, प्रत्येक दिवशी राम रहीमबाबत नवनवीन खुलासे समोर येत आहेत. गुरमीत राम रहीमविरोधात करण्यात येणारे काही आरोप हे गंभीर स्वरुपातील आहेत. पूर्वी डेरातच राहणा-या एका साध्वीनं मंगळवारी एका टीव्ही चॅनेलसोबत केलेल्या बातचितदरम्यान असा गौप्यस्फोट केला आहे की, राम रहीम आवडत्या मुलींना रोज रात्री 11 वाजता आपल्या गुहेत बोलवायचा. पीडित मुलगीदेखील या गुहेत एके रात्री गेली होती, मात्र मासिक पाळीचं कारण देत कशीबशी राम रहीमच्या तावडीतून सुटका केल्याचं तिनं सांगितले.
 
या साध्वीनं अशीही माहिती दिली की, राम रहीमच्या बोलवण्यावरुन मुली गुहेत तर जायच्या, मात्र परत येण्यास असहाय्य असल्याने त्या तोंडातून 'ब्र' देखील काढू शकत नव्हत्या. गुहेत जाणा-या मुलींना धमकावण्यात यायचे. जर तुम्ही राम रहीमची इच्छा पूर्ण केली नाही तर तुमच्या नातेवाईकांना जीवे मारण्यात येईल, अशा पद्धतीनं मुलींना घाबरवण्यात यायचे. एकेकाळी डेराशी संबंध असलेल्या या साध्वीनंही एका रात्री तिलाही राम रहीमच्या गुहेत पाठवण्यात आल्याची माहिती सांगितली. गुहेत गेल्यानंतर राम रहीमच्या घाणरेड्या हेतूची कल्पना आल्यानंतर तिनं मासिक पाळीचं कारण दिलं व बाबाच्या तावडीतून स्वतःची सुटका करुन घेतली. राम रहीमची शिकार होण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी डेरातील साध्वी अनेकदा मासिक पाळीचं कारणं देऊन स्वतःची सुटका करत असत, असेही या साध्वीनं सांगितले आहे.
 
'शाळा-अनाथ आश्रमातील मुलींचा बलात्कार'
डेराचा पूर्वीचा अनुयायी गुरदास सिंह तूर यांनी असा आरोप केला आहे की, गुरमीत राम रहीम डेराच्या शाळा व अनाथ आश्रमातील मुलींवर बलात्कार करायचा. डेराच्याच हॉस्पिटलमध्ये या पीडित मुलींचा गर्भपातही केला जायचा. गुरदास यांनी सांगितले की, जेव्हा ते डेराचे सदस्य होते तेव्हा तीन गर्भवती मुलींचा त्यांच्यासमोर गर्भपात करण्यात आला. शिवाय, बाबा राम रहीम ऑस्ट्रेलियातून सेक्सची औषधं मागवायचा, अशी माहितीही काही दिवसांपूर्वी समोर आली होती.
 
बाबा राम रहीमसंदर्भातील 10 खळबळजनक खुलासे
1. कोर्टात न्यायाधिशांनी राम रहीमला बलात्काराबाबत विचारणा केली असता मी नपुंसक आहे, मी बलात्कार कसा करू शकतो असं राम रहीमकडून सांगण्यात आलं.
2. राम रहीमची प्रकृती खराब होत आहे कारण ते सेक्स एडिक्ट आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ते ऑस्ट्रेलियाहून सेक्ससाठी औषधं मागवायचे असा खुलासा एका रिपोर्टमधून झाला आहे.
3. हनीप्रीत राम रहीमची दत्तक घेतलेली मुलगी आहे. मात्र, बलात्काराच्या आरोपात बाबा तुरूंगात गेल्यानंतर राम रहीमचे हनीप्रीत सोबतच जवळचे संबंध असल्याचा खुलासा झाला आहे.
5. राम रहीमवर जवळपास 400 माणसांना नपुंसक बनवण्याचा आरोप लावण्यात आला आहे. याविरोधात राम रहीमविरोधात कोर्टात केस सुरू आहे.
6. कोर्टाच्या आदेशानुसार डे-याची झाडाझडती घेतल्यानंतर अनेक खुलासे झाले आहेत. बाबाच्या डे-यात गर्भपात सेंटर देखील मिळालं आहे.
7. या दरम्यान राम रहीमची गुहा देखील ब-याच चर्चेत राहिली. डे-यात अशाप्रकारचे अनेक सुरंग असून ते थेट बाबाच्या बेडरूमजवळ निघतात असाही खुलासा झाला आहे.
8. राम रहीम आपल्या डे-यात स्वतःचं प्लॅस्टिकचं चलन वापरत होता. डे-यामध्ये प्लॅस्टिकचं चलन घ्यावं लागत होतं.
9. राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर कोर्टातून राम रहीमला पळवून नेण्याचा कट होता. दत्तक मुलगी हनीप्रीतसोबत तो पळून जाणार होता असाही खुलासा झाला आहे. याप्रकरणी पोलीस हनीप्रीतचा कसून शोध घेत आहेत.
10. राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा झाली होती. हनीप्रीतकडे असलेली एक लाल बॅग म्हणजे हिंसा भडकावण्याचा इशारा होता असाही खुलासा आता झाला आहे. <ref>http://www.lokmat.com/national/new-revelation-related-ram-rahim-and-dera-sacha-sauda/</ref>