"स्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''स्वर''' (Vowel) स्वृ - म्हणजे उच्चार करणे, ध्वनी करणे. ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, त्यांना ‘'''स्वर'''’ असे म्हणतात. स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात. स्वरोच्चाराच्यावेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो.
 
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ, औ
मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत १२ स्वर आहेत तसेच इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ‘[[अॅ]], [[ऑ]] हे दोन स्वर मिळून १४ स्वर आहेत.
 
मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत वरील १२ स्वर आहेत तसेच इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ‘[[अॅ]], [[ऑ]] हे दोन स्वर मिळून १४ स्वर आहेत.
 
==प्रकार==
"https://mr.wikipedia.org/wiki/स्वर" पासून हुडकले