"मराठी व्याकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३:
मराठी भाषेचे व्याकरण हे आधुनिक इंडो आर्य भाषांशी साधर्म्य दाखवते. हिंदी, गुजराती, पंजाबी या त्या भाषा आहेत. केवळ आधुनिक मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक विल्यम केरी यांनी इंग्रजी भाषिक गटासाठी इ.स. १८०५ मध्ये प्रकाशित केले.
मराठी वाक्य हे प्रामुख्याने कर्ता, कर्म व क्रियापद यांचे बनलेले आहे. नाम हे पुल्लिंग, स्रीलिंग, नपुंसकलिंग यासाठी वापरले जाते, संख्या या एकवचन आणि अनेकवचनात दर्शविल्या जातात तर विभक्ती या कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, स्थान, साधन आणि संबोधन यासाठी योजल्या जातात, (प्रथमा ते संबोधन). संस्कृतोद्भव मराठी ही एकमेव इंडो आर्यन भाषा आहे ज्यामध्ये संस्कृत भाषेतील सप्तमी विभक्ती वापरली जाते. याच जोडीने मराठी भाषेने संस्कृत भाषेतील नपुंसकलिंगाचा वापर कायम ठेवला आहे ज्यामुळे अन्य इंडो आर्यभाषांपासून मराठीचे वेगळेपण सिद्ध होते. मराठी क्रियापदे ही वर्तमान, भूत आणि भविष्यकाळ दर्शवितात. क्रियापदे त्यांच्या कर्त्याशी संलग्न होऊन कर्तरी प्रयोग आणि कर्माशी संलग्न होऊन कर्मणि प्रयोग यांची रचना करतात.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1539812.cms Maharashtra times article]</ref> मराठी वाक्य हे प्रामुख्याने कर्ता, कर्म व क्रियापद यांचे बनलेले आहे.<ref>[http://www.lmp.ucla.edu/Profile.aspx?LangID=93&menu=004 UCLA Language Materials Project- Marathi]</ref>
 
==समकालीन व्याकरण==
समकालीन व्याकरणासंबंधीच्या नियमांद्वारे मराठी साहित्य परिषद आणि पृष्ठांकित {{खुपते|मजकूर = समकालीन व्याकरणासंबंधीच्या नियमांद्वारे मराठी साहित्य परिषद आणि पृष्ठांकित|सदस्य =[[सदस्य:श्रीनिवास हेमाडे|श्रीनिवास हेमाडे]](सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १९:४५, २४ सप्टेंबर २०१५ (IST)}}[[महाराष्ट्र शासन]] मराठी प्रमाणित लेखी करणे श्रेष्ठत्व घेणे {{खुपते|मजकूर = मराठी प्रमाणित लेखी करणे श्रेष्ठत्व घेणे |सदस्य = [[सदस्य:श्रीनिवास हेमाडे|श्रीनिवास हेमाडे]] (सदस्य चर्चा:श्रीनिवास हेमाडे|चर्चा]]) श्रीनिवास हेमाडे १९:४५, २४ सप्टेंबर २०१५ (IST)}}मानलेले आहेत.{{संदर्भ हवा}} हे नियम [[मोरेश्वर रामचंद्र वाळंबे]] यांनी ''मराठी शुद्धलेखन प्रदीप'' या पुस्तकात स्पष्ट केलेले आहेत. हे पुस्तक मोठ्या प्रमाणावर शाळा आणि महाविद्यालयात वापरले जाते आहे
 
== संस्कृतचा प्रभाव ==