"व्याकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{भाषाशास्त्र}}
भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला '''व्याकरण''' असे म्हणतात.
 
[[भाषा शास्त्र|भाषाशास्त्रानुसार]] व्याकरण हे एखाद्या [[नैसर्गिक भाषा|नैसर्गिक भाषेतील]] [[शब्द]], [[वाक्ये]] व [[वाक्प्रचार]] आदींच्या निर्मितीचे व बांधणीचे नियमन करते.
 
प्रत्येक भाषेस त्याचे वेगळे व्याकरण असते. "इंग्रजी व्याकरण" हे इंग्रजी भाषेतच असलेल्या नियमांचा एक संच आहे." इंग्रजी व्याकरण" हे या नियमांचा अभ्यास वा त्याचे विश्लेषण करणे होय. एखाद्या भाषेच्या व्याकरणाचे वर्णन करणाऱ्या [[संदर्भ पुस्तक|संदर्भ पुस्तकास]] व्याकरण असे म्हणतात.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/व्याकरण" पासून हुडकले