"श्री.सौ. गंगामाई विद्यामंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छायाचित्र समाविष्ट केले.
ओळ १:
[[File:Gangamai Vidyamandir, Ichalkaranji.jpg|thumb|गंगामाई विद्यामंदिर, इचलकरंजी]]
'''श्रीमंत सौभाग्यवती गंगामाई विद्यामंदिर''' ही [[इचलकरंजी]] शहरातील सर्वांत जुन्या प्राथमिक शाळांपैकी एक आहे. इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत नारायणराव [[बाबासाहेब घोरपडे]] यांच्या पत्नी सौ. गंगामाई यांच्या स्मरणार्थ शाळेला त्यांचे नाव देण्यात आले.