"अर्जुन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो
{{हा लेख|महाभारतातील पात्र अर्जुन|अर्जुन (निःसंदिग्धीकरण)}}<br/>
[[चित्र:Arjuna and His Charioteer Krishna Confront Karna.jpg|thumb|right|300px|कर्णाशी युद्ध करण्यास सज्ज झालेला व कृष्णाने हाकलेल्या रथावर बसलेला '''अर्जुन''' (डावीकडे)]]
'''अर्जुन''' ही [[महाभारत|महाभारतातील]] एक प्रमुख व्यक्तिरेखा असून तो [[पांडव|पांडवांमधला]] तिसरादुसरा भाऊ होता. तो [[इंद्र|इंद्राच्या]] कृपेने पंडूची पत्‍नी [[कुंती]] हिला झालेला पुत्र होता. महाभारतीय युद्धात त्याचा सारथी असलेल्या [[कृष्ण|कृष्णाने]] त्याला युद्धप्रसंगी कर्ममार्गाची आठवण करून देणारी [[भगवद्गीता]] सांगितली
.
महाभारतातील कृष्ण, भीष्म, द्रोणाचार्य, विदुर, नारदमुनी आणि धृतराष्ट्र यांच्यानुसार तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर व अद्वितीय योद्धा होता. महाभारतात तोच एकटा अपराजित शूर होता.<br> कुरुक्षेत्रातील युद्धात कौरवांच्या अपयशात याचा प्रमुख वाटा होता. हिंदू संस्कृतीमध्ये तो शौर्याचे प्रतीक मानला जातो. हिंदू धर्मानुसार तो नराचा अवतार होता तर कृष्ण हा नारायणाचा अवतार होता.
५५,२३४

संपादने