"लोकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३:
== इतिहास ==
==उपयोग==
लोकरीचे कपडे मुख्यता थंडी पासून बचावासाठी वापरतात.
 
== आर्थिक महत्त्व ==
भारत जगातील लोकर उत्पादन करणारा सातव्या क्रमांकाचा देश आहे. जागतिक लोकर उत्पादनापैकी [[भारत|भारतात]] दोन टक्के उत्पादन होते. [[अमेरिका]] व युरोपीय संघ भारताच्या लोकर उत्पादनांच्या बाजारपेठा आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/लोकर" पासून हुडकले