"राष्ट्रीय ग्राहक दिन (भारत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा
दुवा
ओळ १:
'''राष्ट्रीय ग्राहक दिन''' हा दरवर्षी [[२४ डिसेंबर]] रोजी [[भारत|भारतात]] साजरा केला जातो. इ.स. १९८६ साली २४ डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तेव्हापासून २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागले होते.<ref>{{cite websantosh | url=https://www.bbc.com/marathi/india-42458325 | title=ग्राहक म्हणून मिळालेले हे ६ हक्क तुम्हाला माहिती आहेत? | publisher=बी.बी.सी. मराठी | date=२४ डिसेंबर २०१७ | accessdate=२४ डिसेंबर २०१७ | language=मराठी | लेखक=तुषार कुलकर्णी}}</ref> [[ग्राहक संरक्षण कायदा|ग्राहक संरक्षण कायद्यानुसार]] प्रत्येक भारतीय [[ग्राहक|ग्राहकाला]] सहा हक्क मिळाले आहेत.
 
* सुरक्षेचा हक्क