"महसुली खर्च" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ १:
'''महसूली खर्च''' तथा ''रेव्हेन्यू एक्‍सपेंडिचर'' हे सरकार द्वारा झालेले अ-भांडवली स्वरुपाचे खर्च असतात. पगार, अनुदाने, व्याज हे खर्च या प्रकारात मोडतात.
 
'''महसुली खर्च लेखांकीय संकल्पना'''
 
वाणिज्य शाखेत महसुली खर्च हा असा खर्च आहे ज्या पासून भविष्यात नफा मिळण्याची अपेक्षा नसते परंतु ताबडतोब किवा एक वर्षाच्या आत नफा मिळण्याची शक्यता असते. व्यापाराची भविष्यात लाभ वाढवण्याची शक्यता महसुली खर्चाने वाढत नाही पण सध्याच्या व्यापारात फायदा मिळवण्यासाठी महसुली खर्च करणे आवश्यक असते.