"गाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीत भर घातली.
ओळ २२:
 
== भारतीय गाय ==
भारतीय वंशाच्या गायी ह्या ''बॉस इंडिकस'' या वंशाच्या आहेत. त्यात [[हरयाणी]], [[साहिवाल]], [[गीर]], [[अमृतमहल]], [[गवळाऊ]], [[देवणी]], [[खिल्लारी]], [[डांगी]], [[कांकरेज]],[[कंधारी]], [[थारपारकर]], गुंतुर, अंगोला, गावठी,[[निमारी]],[[राठी]],[[माळवी]],[[हल्लीकर]],[[वेच्चूर]],[[कंगायम]],[[अंबाचेरी]],[[बारगुर]],[[केंकाथा]],[[पोनवार]],[[कासारगोड]],[[गंगातीरी]],[[केरीघर]],[[नागोरी]],[[मेवाती]],[[सिरी]],[[पंगानुर]] इत्यादी २८ प्रकारच्या गाईंचा समावेश होतो.
भारतात दक्षिण भारतामधील अमृतमहल, काठियावाडची तलवडा व बुंदेलखंडमधील गोरना या गायी भारतात प्रसिद्ध आहेत.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गाय" पासून हुडकले