"बेगम अख्तर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१४९ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
(जन्म व बालपण)
 
==जन्म व बालपण==
अख्तरीबाईंच्या बालपणाविषयी विविध मतांतरे आहेत.{{Sfn|बेगम अख्तर ह्यांचे चरित्र}} त्यांपैकी प्रचलित उल्लेखांनुसार अख्तरीबाईंचा जन्म मुश्तरी बेगम ह्या कलावंतिणीच्या पोटी झाला. त्यांना एक जुळी बहीण होती. तिचे नाव अन्वरी असे होते. मात्र ती वयाच्या तिसऱ्या वर्षी वारली. अख्तरीबाईंचे वडील हे लखनौमधील ख्यातनाम वकील होते. मात्र अख्तरीबाईंचा व त्यांचा फारसा संबंध आला नाही. अख्तरीबाईंचे पालनपोषण त्यांच्या आईनेच केले.{{Sfn|बेगम अख्तर ह्यांचे चरित्र}}
अख्तरीबाईंचे बालपण गुलाबबारी, फैजाबाद येथे गेले. त्यांना बालपणापासूनच संगीताची आवड होती.{{Sfn|बेगम अख्तर ह्यांचे चरित्र}}
 
==संदर्भ==