"सोनाबाई चिमाजी केरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडले आणि त्यानुसार दुरुस्ती केली.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १:
'''सोनाबाई चिमाजी केरकर''' ([[नोव्हेंबर ९]], [[इ.स. १८८०|१८८०]] - इ. स.१८९५)<ref name=":0">Gender, Culture, and Performance: Marathi Theatre and Cinema before Independence, ले. मीरा कोसंबी, रूटलेज प्रकाशन, २०१७.</ref> ह्या मराठीतल्या पहिल्या [[स्त्री नाटककार]] मानल्या जात, परंतु काशीबाई फडके या पहिल्या [[स्त्री नाटककार]] असे नंतर सिद्ध झाले<ref name=":0" />. त्यांचा जन्म गोव्यातील कलावंत समाजातील कुटुंबात झाला होता. त्यांचे शिक्षण मुंबईतील मिशन शाळेत झाले होते. '''संगीत संभाजी''' हे १८९१मध्ये आत्माराम मोरेश्वर पाठारे यांनी लिहिलेले, आणि रंगभूमीवर गाजत असलेले नाटक पाहून सोनाबाईंना आपणही नाटक लिहावे असे वाटू लागले. त्यानंतर त्यांनी सन १८९६मध्ये त्यांनी '''संगीत छत्रपती संभाजी''' हे नाटक लिहिले.<ref name=":0" /> एका स्त्रीने स्वतंत्रपणे लिहिलेले हे बहुधा पहिले मराठी नाटक असावे, कारण काशीबाई केरकरांच्या नाटकातील काही भाग 'संगीत [[सौभद्र]]'मधून घेतलेला होता.
 
== संदर्भ ==
{{मराठी साहित्यिक}}
{{मराठी संगीत रंगभूमी}}
Line ९ ⟶ ८:
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:इ.स. १८८० मधील जन्म]]
<references />