"ऋणको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला ऋणको असे म्हणतात. ज्याने पैसे दिले त्य...
 
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १:
[[कर्ज]] घेणाऱ्या व्यक्तीला ऋणको असे म्हणतात. ज्याने पैसे दिले त्याच्या म्हणजे [[धनको|धनकोच्या]], लेखापुस्तकात ऋणकोचे खाते [[नावे]] रक्कम शिल्लक दाखवते. बँकेने एखाद्या व्यक्तीस कर्ज दिले असेल तर कर्जाचे खाते नावे रक्कम दाखवेल. व्यवसायाच्या [[ताळेबंद|ताळेबंदात]] ऋणकोच्या खात्यावरील नावे रक्कम हि मालमत्ता म्हणून दाखवली जाते.
 
[[वर्ग:व्यापार]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ऋणको" पासून हुडकले