"कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
ओळ ८४:
* '''[[पातञ्जल-योगसूत्राणि]]''', (प्रकाशक : [[भांडारकर प्राच्यविद्या संस्था]], पुणे, २००६). [[पतंजली|पतंजलीची]] योगसूत्रे, व्यासांचे भाष्य, [[वाचस्पतिमिश्र|वाचस्पतिमिश्राची]] टीका, आणि [[नागोजीभट्ट|नागोजीभट्टाची]] टीका असलेल्या मूळच्या १९१७ साली [[राजारामशास्त्री बोडस]] आणि नंतर [[वासुदेवशास्त्री अभ्यंकर]] यांनी संपादित केलेल्या ग्रंथाची यथामूल पुनरावृत्ती (photographic reprint) कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांच्या विस्तृत प्रस्तावना आणि संस्कृत श्लोकबद्ध योगसारासहित.
* विविध नियतकालिकांमधून वेळोवेळी प्रसिद्ध झालेले सुमारे ३०० लेख.
* सप्टेंबर १९८२ ते ऑक्टोबर १९८६ ह्या कालावधीत ललित मासिकात पंतोजी ह्या टोपणनावाने प्रा. कृ. श्री. अर्जुनवाडकर ह्यांनी मराठीचे शुद्धलेखन ह्या विषयावर एक लेखमाला चालवली होती. मराठीच्या शुद्ध लेखनाविषयीच्या अनेक प्रश्नांचा ऊहापोह ह्या लेखमालेत झाला आहे. ह्या लेखमालेतील एकूण ३१ लेख [http://vechak.org वेचक डॉट अोआरजी] या संकेतस्थळावर आहेत.
 
==संस्कृतेन अभिनन्दत, अभिवादयत -- Wish/Greet in Sanskrit==