"महापरिनिर्वाण दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
 
==इतिहास==
६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी [[महापरिनिर्वाण]] (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर ([[दादर]]) आणण्यात आले. [[शिवाजी पार्क]] येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. त्यावेळी हिंदू स्मशान भूमी एवढीच त्या जागेची ओळख होती. काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर [[चैत्य]] उभारण्यात आला आला. आंबेडकरांना श्रद्धांजली व आजरांजली अर्पण करण्याकरिता भारताच्या सर्व प्रांतातून लाखोंच्या संख्येचा मोठा बौद्ध जनसमूदाय मुंबई येथील चैत्यभूमी (दादर) [[शिवाजी पार्क]] येथे दरवर्षी १ डिसेंबर पासून येत असतो. या जनसमूदायांची काळजी [[बृहन्मुंबई महानगरपालिका]] व आंबेडकरवादी स्वयंसेवक-स्वयंसेवका मोठ्या परिश्रमपूर्वक घेत असतात. दरवर्षी येणाऱ्या श्रद्धावान अनुयायांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढतच असते. २५ लाख अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येतात.
 
==चैत्यभूमीतील महापरिनिर्वाण दिन==