"सहाय्य:माहितीचौकट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भाषांतर
No edit summary
ओळ ३०:
 
==माहितीचौकट एखाद्या लेखात जोडणे==
माहितीचौकट एखाद्या लेखात जोडावयाच्या दोन पद्धती आहेत:
# माहितीचौकट शोधणे
#लेखाचे/पानाचे संपादन करणे
 
There are two steps required to add an infobox to an article:
#Finding the infobox
#Editing the article
 
===एखादी विशिष्ट माहितीचौकट शोधणे===
लेखात एखादी माहितीचौकट वापरण्यासाठी, संपादकास त्या चौकटीचे नाव व प्राचले माहित हवीत.तसेच ती प्राचले कशाप्रकारे वापरावीत याची माहिती हवी. कारण माहितीचौकटी ह्या लेखांपासून वेगळ्या [[विकिपीडिया:नामविश्व|नामविश्वात]] ठेवल्या जातात.एखादी माहितीचौकट नावानिशी शोधण्यासाठी थोडे कष्ट पडतात.संपादकास नाव मिळाले तर, मग सरळ त्या माहितीचौकटीचे दस्तावेजीकरण तो बघु शकतो.
In order to use an infobox in an article, an editor must know its name, parameters, and how those parameters are intended to be used. Because infoboxes are kept in a [[विकिपीडिया:Namespace|namespace]] separate from articles, it takes some effort to identify an infobox by name. Once the editor has the name, however, it is straightforward to look up the infobox's documentation.
 
 
There are two ways in which an editor typically locates which infobox he or she wants to use: