"सरस्वती नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १९:
सरस्वती ही भारतातील एक प्राचीन महानदी असल्याचे समजले जाते. वेदोत्तर काळात सरस्वती नदी कुरुक्षेत्रात एका जागी गुप्त झाली असल्याचे समजले जाते. त्या स्थानाला विनशन म्हणतात.त्याचा उल्लेख ब्राह्मण ग्रंथात आढळतो. [[महाभारत|महाभारतात]] विनशन आणि चमसोदभेद या दोन तीर्थांचा उल्लेख आढळतो.सरस्वती नदी विनशन स्थानी लुप्त झाली आणि चमसोदभेद येथे पुन्हा प्रकट झाली व तेथे तिला अनेक नद्या मिळाल्या असे म्हटले आहे.पुराणात सरस्वती नदीला देवी मानून तिचे स्तवन केले आहे आणि तिच्याविषयी अनेक काल्पनिक कथा रचलेल्या आहेत.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा </ref>
 
A
==आख्यायिका==
शिवाने ब्र्हमहत्या केल्याने त्याला जे पातक लागले त्याच्या क्षाल्नासाठी तो सरस्वती नदीत स्नान करू लागताच ती गुप्त झाली असे वामन पुराणात सांगितले आहे.(३.८)
लक्ष्मी, गंगा,सरस्वती या श्रीविष्णूच्या पत्नी होत्या. एकदा गंगा व सरस्वती यांच्यास्त भांडण होवून त्यांनी एकमेकींना शाप दिला त्यामुळे त्या नदी होवून पृथ्वीवर अवतरल्या.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा</ref>
 
==भौगोलिक महत्व==