"विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
oops
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ३३१:
*{{कौल|Y|Usernamekiran|बर्याच व्यक्तींना मराठी टाईप करता येत नाही. अशा वेळेस इंग्रजी अक्शरांमघे मराठी लीहिता यायला पाहीजे}}
*{{कौल|Y|Abhijeet Safai|समर्थन On all talk pages English should be allowed.}} [[सदस्य:Abhijeet Safai|आभिजीत]] २३:२२, ३ नोव्हेंबर २०१७ (IST)
*{{कौल|Y|Rohini|इतर कोणत्याही विकीमीडिया विकीमध्ये रोमन लिपीला आणि इंग्रजी भाषेला आडकाठी करण्याचा नियम अस्तित्वात असल्याचे मला ज्ञात नाही. चर्चा पानावर कुणी इंग्रजीत लिहिल्याने २,००० वर्ष जुन्या आणि "अमृतातेही पैजा जिंके" अशा भाषेचे मूल्य आणि महत्त्व कमी होत नाही, असे माझे मत आहे. इंग्रजी भाषेतले विषया व्यतिरिक्त केलेले, विश्वकोशीय नसलेले, स्पॅम, किंवा अप्रासंगिक पोस्ट हटविली जाऊ शकतात. लेख मात्र इंग्रजीतचमराठीतच हवेत यात शंका नाही}}
::लेख इंग्रजीत हवेत?