"रामनवमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवरुन टाकले
चित्रत्रुटी
ओळ ५:
रामनवमीच्या दिवशी मठ-मंदिरात भजन,पूजन,कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात. श्रीराम ह सर्व आबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात.
 
[[चित्र:Ramapanchayan, Raja Ravi Varma (Lithograph).jpg||250px|thumb|श्रीरामपंचायतन - राजा रवि वर्म्याचे एक कल्पनाचित्र]]
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/रामनवमी" पासून हुडकले