"दिशा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ घातला
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
* [[दक्षिण दिशा|दक्षिण]]
 
==इतिहास==
==प्राचीनत्व==
दिश म्हणजे आकाशाचा एक भाग या अर्थी ऋग्वेदात (१.१२४.३) व अथर्ववेदात (३.३१.४) हा शब्द अनेकवार आला आहे. वैदिक साहित्यात पूर्व, पश्चिम,दक्षिण दक्षिण, उत्तर या चारच दिशांचा उल्लेख येतो. तैत्तिरीय संहिता ( ७.१.५.), शतपथ ब्राह्मण (६.२.२.३४), शांखायन श्रौतसूत्र (१६.२८.२) इ. काही ठिकाणी आठ व दहा दिशांचा उल्लेख आलेला आहे. शतपथ ब्राह्मणात दिशांना शिंक्याची उपमा दिली आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड चौथा </ref>
 
 
 
या चार दिशांखेरिज भारतीय पद्धतीनुसार [[अष्टदिशा|अष्टदिशांमध्ये]] खालील चार उपदिशांचा समावेश होतो:
Line २१ ⟶ १९:
* [[अधर दिशा|अधर]]
 
==संदर्भ==
[[चित्र:Brosen windrose MR.png|right|thumb|450 px|चार प्रमुख दिशा व चार उपदिशा]]
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:भूगोल]]
"https://mr.wikipedia.org/wiki/दिशा" पासून हुडकले